検索キーワード: 著者 "Sarvottam Satalkar" すべてのカテゴリー
-
-
Mi Ek Nastik (Marathi Edition)
- 著者: Sarvottam Satalkar
- ナレーター: Abhishek Shalu, Sheetal Joshi
- 再生時間: 6 時間 2 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
मुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी आपल्या समोर पेश करीत आहोत ... अभिवाचन शीतल जोशी आणि अभिषेक शालू
-
Mi Ek Nastik (Marathi Edition)
- ナレーター: Abhishek Shalu, Sheetal Joshi
- 再生時間: 6 時間 2 分
- 配信日: 2025/06/02
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥600
Audible会員プラン聴き放題対象 -
-
-
The Activist [Marathi Edition]
- 著者: Sarvottam Satalkar
- ナレーター: Sheetal Joshi
- 再生時間: 3 時間 24 分
- 完全版
-
総合評価
-
ナレーション
-
ストーリー
" एक्टिव्हिस्ट आणि इतर कथा!" आगळ्यावेगळ्या, मनाचा ठाव घेणाऱ्या, आणि आधुनिक काळातल्या पाच कथा ! आजची सामाजिक परिस्थिती, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांचे चित्रण करणाऱ्या या कथा आजच्या काळाचे दर्शन घडवतील. प्रभावी मनोवेधक पद्धतीने लिहिलेल्या या कथा मनोरंजन तर करतीलच पण उच्च प्रतीचा बौद्धिक आनंदही देतील. अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही शैलीत लिहिलेल्या या नायिकाप्रधान कथा नक्कीच तुमच्या हुदयाला स्पर्शून जातील. आधुनिक जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाचे दर्शन घडवणाऱ्या या कथा ऑडिओबुक द्वारे आपल्यासमोर सादर करत आहोत. चला तर ऐकू या " द एक्टिव्हिस्ट.आणि इतर कथा !!!
-
The Activist [Marathi Edition]
- ナレーター: Sheetal Joshi
- 再生時間: 3 時間 24 分
- 配信日: 2024/05/22
- 言語: マラーティー語
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
価格: ¥300
Audible会員プラン聴き放題対象 -