エピソード

  • Sakal Chya Batmya | सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी ते अशोक सराफ-वर्षा उसगांवकर २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र
    2025/07/24
    १) आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन २) सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी ३) ठाण्यात ‘आकांक्षी’ योजना मार्गी ४) आता चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळू शकेल ५) आयकर कर्मचाऱ्यांनी आयकर दिनावर बहिष्कार टाकला ६) सिंधू - हुडामध्ये लढत रंगणार ७) अशोक सराफ-वर्षा उसगांवकर २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषिसमृद्धी' योजनेची घोषणा ते चौथ्या कसोटीआधी भारताला धक्क्यांवर धक्के
    2025/07/23
    १) राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषिसमृद्धी' योजनेची २) एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर ३) आधार, रेशनकार्डबाबत निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीची... ४) मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या यशस्वी आंदोलनाची ५) गाझा पट्टीतील युद्धबंदीसाठी २८ देशांनी केलेल्या आवाहनाची ६) इंग्लडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी भारताला धक्क्यांवर धक्के ७) कल्की कोचीनने अनुराग कश्यपशी घटस्फोट का घेतला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार ते खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी - उच्च न्यायालय
    2025/07/22
    १) खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी - उच्च न्यायालय २) आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार ३) वांद्रे-कुर्ला संकुलात उभा राहणार महाराष्ट्र पुराभिलेख भवन ४) घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा ५) रशियातील तेल खरेदीवर युरोपियन देशांची बंदी ६) चौथ्या कसोटीत बुमरा खेळणार : सिराज ७) अक्षय कुमारचा चाहत्यावर संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    10 分
  • Sakal Chya Batmya | एनपीसीआयचे नवे नियम लागू ते लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा
    2025/07/21
    १) लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा २) एनपीसीआयचे नवे नियम लागू ३) जगातील १.४ कोटी मुले लसीकरणापासून वंचित ४) गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची आगळीवेगळी ‘कार फेरी’ सेवा ५) भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली ६) भारत - पाकिस्तान सामना रद्द ७) सेटवर उशीर म्हणजे पाणीपुरीचा दंड - नम्रता संभेराव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    12 分
  • Sakal Chya Batmya | भारत-ईएफटीए व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू ते जेष्ठांचे वय ६५ करण्याचे अशासकीय विधेयक प्रस्तावित
    2025/07/20
    १) भारत-ईएफटीए व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू २) मुनीर आर्मीचा नवा तणाव ३) आयआयटी पीएचडी विद्यार्थ्याचे निलंबन रद्द, उच्च न्यायालयाचे आदेश ४) बँकेकडून कर्ज घेणे होणार सोपे ५) जेष्ठांचे वय ६५ करण्याचे अशासकीय विधेयक प्रस्तावित ६) या चमत्कारिक ठिकाणी एमएस धोनीने डोके टेकवले ७) जान्हवी किल्लेकरचा आत्मविश्वासपूर्ण संघर्ष स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | पीएम आवासचा ४० हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन आता चिल्लरने
    2025/07/19
    १) पीएम आवासचा ४० हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी २) बेस्ट कर्मचाऱ्यांचे वेतन आता चिल्लरने ३) या हॉटेलमध्ये तुम्ही ऑर्डर केलेले जेवण कधीच मिळत नाही ४) मेट्रो स्थानकात एमटीडीसी उभारणार स्टॉल्स ५) यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण ६) रवींद्र जडेजाला मँचेस्टरमध्ये इतिहास रचण्याची संधी ७) तेजस्विनीच्या विधानावर सुमीत राघवनचा टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    11 分
  • Sakal Chya Batmya | स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार ते मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू
    2025/07/18
    १) स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार २) मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू ३) अमेरिकी मूल दत्तक घेण्याचा भारतीयांना अधिकार नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ४) नियम बदलले,पोस्ट ऑफिस तुमचे खाते गोठवू शकते ५) राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेलऐवजी पाणी भरलं ६) ठाणे पालिका मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा भाड्याने देणार ७) ‘अ‍ॅक्शन चित्रपटामुळे शरीराला त्रास’ - सलमान खान स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    続きを読む 一部表示
    9 分
  • Sakal Chya Batmya | मोदी सरकराचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय ते कतरिनाने विकीशी का केलं लग्न?
    2025/07/17
    १) मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय २) मुंबईतील १२६ अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे, ४७ शाळा बंद ३) बेगळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आला ४) तामिळनाडूतील ई.पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची ५) इस्राईलचा सीरियावरील हल्ल्याची ६) इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक ७) सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    続きを読む 一部表示
    9 分