『"शब्दांशिवाय शिवाय हसवणारा मि. बीन." लेखन व कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )』のカバーアート

"शब्दांशिवाय शिवाय हसवणारा मि. बीन." लेखन व कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

"शब्दांशिवाय शिवाय हसवणारा मि. बीन." लेखन व कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

तुम्ही मिस्टर बीन पाहिलाय का?

अगदी पाहिलाच असेल! ते गोंधळलेलं तोंड, भिरभिरती नजर, हास्यास्पद हालचाली... आणि शब्द? नाहीच! एक शब्द न बोलता लोकांना पोट धरधरून हसायला लावतो.

त्याचा IQ आहे १७८! आईनस्टाईनचा IQ होता १६०.

म्हणजे तो किती हुशार होता, कल्पना करा.

१९० देशांत मिस्टर बीन लोकप्रिय झाला कारण त्याला भाषेची गरजच नाही!

"शब्दांशिवाय शिवाय हसवणारा मि. बीन." लेखन व कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。