-
एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले
- 2025/01/06
- 再生時間: 8 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले 1. एसबीआयची जबरदस्त स्कीम, महिन्याला ५९१ रुपये जमा करून बनू शकता लखपती 2. मुंबईत फटाका सायलेन्सर वाहनधारकांचा धिंगाणा 3. इस्रोने अंतराळात पाठवलेल्या बियांना फुटले अंकुर, 4. भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ 5. जबड्याची हालचाल झालेली बंद, महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया 6. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत गचाळ कामगिरी, गावस्करांनी सुनावलं 7. अल्लु अर्जुनला दर रविवारी पोलिसांसमोर लावावी लागणार हजेरी स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव