-
आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग प्रादेशिक बातमीपत्र, दिनांकः25.12.2024, सकाळी 07 वाजून 10 मि
- 2024/12/25
- 再生時間: 10 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन
नाताळ सणाचा राज्यभरात उत्साह; ठीकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा आणि
महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी