-
ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घेऊयात...
- 2024/12/24
- 再生時間: 15 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
ग्राहक हक्क संरक्षण कायदा १९८६ ला अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये अनेक बदल करण्यात आले. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण व्हावं, त्यांची फसवणूक टळावी, यासाठी केंद्रासह राज्यांनी विविध कायदे केले असले, तरी या कायद्यांची माहिती किती जणांना आहे आणि त्या माहितीचा योग्य वापर किती जण करतात, हा प्रश्न आजच्या या राष्ट्रीय ग्राहक दिनी निर्माण होतो. याला कारण टीव्ही, वृत्तपत्रांतून फसवणुकी संदर्भात वाचण्यात येणाऱ्या बातम्या. संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन जवळपास ४० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आलाय. या ४० वर्षांत आपण किती जनजागृती केली याचं परीक्षण करायला लागेलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त त्याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊयात.
बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com