-
# 1635: कन्या जन्माचा हरित सोहळा! लेखक : शैलेश चव्हाण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
- 2024/12/23
- 再生時間: 7 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
Send us a text
राजस्थान म्हटलं की स्त्री भ्रूणहत्या आणि त्यामुळे या राज्यातील मुलींचं घटते प्रमाण हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. मात्र याच राज्यातील पिपलांत्री या छोट्याशा गावानं मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी दरवेळी 111 रोप लावून त्यांची जोपासना करण्याचा वसा अंगीकारला. मुलींच्या सन्मानासह पर्यावरण संरक्षणाचे मुलाचं कार्य हे गाव सन 2005 पासून सातत्याने करत आहे.