-
# 1630 : "लाडकी बाहुली माझी माझी म्हणूनी" लेखिका : बागेश्री . कवयित्री : इंदिरा संत . कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
- 2024/12/08
- 再生時間: 8 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
Send us a text
"आपलं लाडकं माणूस ,जे कदाचित आपल्यापेक्षा जरा दुबळं आहे, जे फार व्यक्त होऊ शकत नाही.. कुठे हरवलं तर घरी परतू शकत नाही; अशा त्या माणसाला शोधायला आपणच निघायला हवं हे रुजलं. पण अशावेळी एखादवेळी आपल्यावरही पावसाळी मर्यादा येऊन पडतात, तेव्हा संयम अंगी बाणवत उघड पडेपर्यंत तग धरायची असते... हे ही समजलं."