『# 1777: सुख म्हणजे नक्की काय असतं..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )』のカバーアート

# 1777: सुख म्हणजे नक्की काय असतं..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1777: सुख म्हणजे नक्की काय असतं..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता
"आनंदाने कसं जगावं?"

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,

"तुमच्या मते, सुख म्हणजे काय?"

आणि, आलेली उत्तरं अगदी भन्नाट होती.
काय होती ती उत्तरं..?

# 1777: सुख म्हणजे नक्की काय असतं..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。