『सिताराम राजाराम भज रे मना स्वर ऋचा कुलकर्णी @ramkuti』のカバーアート

सिताराम राजाराम भज रे मना स्वर ऋचा कुलकर्णी @ramkuti

सिताराम राजाराम भज रे मना स्वर ऋचा कुलकर्णी @ramkuti

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

।। सिताराम राजाराम भज रे मना ।। सिताराम राजाराम भज रे मना । असा काय नरदेह येईल पुन्हा ।। ध्रु.।। विषयाचे सुख द्वाड । येथे वाटे बहू गोड । पुढे आहे अवघड यमयातना । सिताराम... ।।१।। द्रव्यावरी करिसी मौजा । केव्हा येईल यमराजा । घेऊनी जाईल प्राण तुझा यमसदना । सिताराम.... ।।२।। नामा म्हणे एक करी । हरी चरण दृढ करी । दत्त चरण दृढ धरी । तेणे चुकेल जन्मफेरी नरक यातना । सिताराम.... ।।३।। #ramkuti #रामनाम #sitaram

सिताराम राजाराम भज रे मना स्वर ऋचा कुलकर्णी @ramkutiに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。