-
サマリー
あらすじ・解説
लक्ष्मी- कुबेराची आरती पाठ किंवा माहित नाहीये तर नो चिंता, ऐका हा पॉडकास्ट. दिवाळीत लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी- कुबेर पूजनाला विशेष महत्त्व असते. पूजेनंतर देवाची आरती केली जाते. लक्ष्मी- कुबेर आरती अनेकांना पाठ नसते, पण आता चिंता करण्याचं कारण नाही. एका क्लिकवर ऐका लक्ष्मी- कुबेर आरती ऐका.