エピソード

  • जलसंधारणाचे प्रणेते, 'पंचायत राज'लाही बळकटी
    2025/01/09
    माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची ओळख राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते अशी आहे.
    続きを読む 一部表示
    12 分
  • माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी बस तिकिटासाठी रांगेत!
    2025/01/03
    महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव ऊर्फ दादासाहेब कन्नमवार हे सुसंस्कृत, उत्तम असे प्रशासक होते. ते व्रतस्थ जीवन जगले.
    続きを読む 一部表示
    14 分
  • कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'
    2024/12/27
    माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ म्हटलं जात. भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता, अशी त्यांची ओळख आहे
    続きを読む 一部表示
    15 分
  • शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री
    2024/12/20
    वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना हरितक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं
    続きを読む 一部表示
    14 分
  • अमानुष अत्याचार, धगधगतं मन अन् हादरवून टाकणारं हत्याकांड
    2024/12/14
    फुलन देवी यांची चंबळच्या खोऱ्यात दहशत होती. अल्पवयीन असताना झालेल्या अमानुष अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली होती.
    続きを読む 一部表示
    14 分
  • देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारे पंतप्रधान
    2024/12/06
    देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या मदतीनं उपाययोजना केल्या होत्या.
    続きを読む 一部表示
    15 分
  • एेतिहासिकः पाच वर्षे अन् निकालही...
    2024/11/29
    गेली पाच वर्षं महाराष्ट्रानं अनुभवेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींवर एकदाचा पडदा पडला आहे.
    続きを読む 一部表示
    16 分
  • जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव...
    2024/11/22
    कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.
    続きを読む 一部表示
    11 分