-
サマリー
あらすじ・解説
August 18, 2024, 09:57AM TOXICS LINK नावाच्या एनजीओने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये प्लॅस्टिकचे कण मीठ आणि साखरेमध्ये सापडले आहेत. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 1 मायक्रॉन ते 5 मिलिमीटर इतका होता. टॉक्सिक्स लिंकच्या अहवालात असे म्हटले आहे की आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे.