• एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

  • 2023/04/10
  • 再生時間: 8 分
  • ポッドキャスト

एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

  • サマリー

  • अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते.... आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी. Listen to the show on Bingepods and all major audio platforms. Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते.... आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी. Listen to the show on Bingepods and all major audio platforms. Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today!

एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。