-
स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार?
- 2025/01/09
- 再生時間: 11 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
१) अखेर सिडकोच्या लॉटरी मधीलघरांचे दर ठरले २) तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी ३) मराठी अभिजात भाषेचा दर्जाची औपचारिक अधिसूचना निघाली ४) स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ५) कटरा ते बनिहाल अत्यंत अवघड मार्गावरील उच्च वेग चाचणी यशस्वी ६) 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? पाकिस्ताननं खाल्ली माती ७) आता चित्रपटात झळकणार वंदे भारत ट्रेन; चित्रीकरणातून तब्बल २० लाख रुपयांची केली कमाई स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे