-
प्रादेशिक वृत्त विभाग प्रादेशिक बातमीपत्र, सकाळी ७.१० वा, दिनांक २६ डिसेंबर २०२४
- 2024/12/26
- 再生時間: 10 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
1. देशातील पहिल्या नदी जोड प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
2. देशभरात सुशासन दिवस साजरा
3. दहा हजारांहून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित
4. बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात
5. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज, विदर्भात गारपिटीचा इशारा