-
आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २६ डिसेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
- 2024/12/26
- 再生時間: 10 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे देशाच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात योगदान-पंतप्रधानांचे गौरवोद्गार
2. दहा हजारांहून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक संस्था देशाला समर्पित
3. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण
4. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13 लाखांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ आणि
5. भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रिकेट सामन्यात यजमान फलंदाजांची कसोटी