
Agnishikha (Marathi Edition)
Sushama Swaraj
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
Audible会員プラン無料体験
-
ナレーター:
-
Tanuja Rahane
-
著者:
-
Medha Kirit
このコンテンツについて
समाजकारण व राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळताना माझ्या मनामधली एक आदर्श व्यक्ती म्हणून सुषमा स्वराज ही प्रतिमा जशी होती ती तशीच कायम राहिली. किंबहुना त्यांच्यामागची आभा आणखी तेजस्वी होत गेली. नंतर सुषमाजींबरोबर कामकरण्याची जसजशी मला संधी मिळत गेली, त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याशी जवळीक वाढत गेली तसतसा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला. माझ्याप्रमाणेच अनेकांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भुरळ घातली होती. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यांच्यावर लिहावे अशी इच्छा होती; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके उत्तुंग होते की ते शब्दबद्ध करणे; तसेच ते एका छोट्याशा पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करणे हे खरोखरच अत्यंत जोखमीचे आणि अवघड अशा प्रकारचे काम होते.त्यांचे आयुष्य म्हणजे पवित्र अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी, प्रत्ययकारी, आव्हानांशी झुंजणारी आदर्श भारतीय राजकारणी महिला अशी प्रतिमा निर्माण करणारे होते. तेच या पुस्तकात शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे.
Please note: This audiobook is in Marathi.
©2025 Medha Kirit (P)2025 Medha Kirit